Online Bible

- Advertisements -




यिर्मया 45:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तू त्यास असे सांग, परमेश्वर असे म्हणतो, पाहा, जे काही मी बांधलेले आहे, मी आता मोडून टाकीन. मी जे लावले, ते मी आता उपटून टाकीन. हे सर्व पृथ्वीवर सत्य होईल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ह्यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकीन, मी जे लावले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 परंतु याहवेहने मला तुला हे सांगण्यास म्हटले, ‘याहवेह असे म्हणतात: जे मी बांधलेले आहे ते मी नष्ट करेन, संपूर्ण पृथ्वीवर मी जे पेरले, ते मीच उपटून टाकेन.

See the chapter Copy




यिर्मया 45:4

Follow us:

Advertisements


Advertisements