यिर्मया 44:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ते म्हणाले, “तू आम्हास परमेश्वराच्या नावात जे वचन सांगितले त्याच्याविषयी आम्ही तुझे ऐकणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 “तू परमेश्वराच्या नामाने आम्हांला वचन सांगितले आहे तरी आम्ही तुझे ऐकणार नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “याहवेहच्या नावाने तू देत असलेले संदेश आम्ही ऐकणार नाही! See the chapter |