यिर्मया 43:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 “तू आपल्या हातात काही मोठे धोंडे घे आणि ते तहपन्हेस येथील फारोच्या घराच्या प्रवेशदाराजवळ पादचारीमार्गावर यहूदी लोकांच्या दृष्टीसमोर चुन्याने लपवून ठेव. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 “आपल्या हाती मोठे धोंडे घे व यहूदाच्या लोकांसमक्ष तहपन्हेस येथल्या फारोच्या राजगृहाच्या द्वाराशी जो चौक आहे त्यात ते चुना लेपून लपवून टाक; See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “यहूदी लोक तुझ्याकडे पाहत असताना त्यांच्या समक्ष तहपनहेस येथील फारोहच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी फरसबंदीचे जे दगड आहेत, त्यांच्यामध्ये काही मोठे धोंडे मातीत पुरून टाक, See the chapter |