Online Bible

- Advertisements -




यिर्मया 43:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण कारेहाचा मुलगा योहानान व सैन्यांचे सर्व अधिकारी यांनी वाचलेले सर्व यहूदी जे ज्या सर्व राष्ट्रांत पसरले होते. त्यातून यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्यांना आपल्याबरोबर घेतले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तर ज्या सर्व राष्ट्रांत त्यांना घालवले होते त्यांतून यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्या सर्वांना योहानान बिन कारेह व सर्व सेनानायक ह्यांनी आपल्याबरोबर नेले;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यहूदीया जे इतर देशात विखुरलेले पण आता परत आलेल्या सर्व उरलेल्या लोकांना कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख आपल्या देखरेखीत घेऊन निघाले.

See the chapter Copy




यिर्मया 43:5

Follow us:

Advertisements


Advertisements