यिर्मया 43:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 असे घडले की, यिर्मयाने परमेश्वर जो त्यांचा देव याने लोकांस सांगण्यास दिलेली सर्व वचने सांगून समाप्त केली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग असे झाले की परमेश्वर त्यांचा देव ह्याने जी वचने यिर्मयाच्या हस्ते लोकांकडे पाठवली ती सर्व त्या सर्वांना सांगण्याचे यिर्मयाने संपवले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा यिर्मयाहने याहवेहचे वचन सर्व लोकांना सांगणे संपविले—जे सर्व त्यांना सांगण्यास याहवेह त्यांचे परमेश्वर यांनी त्याला पाठविले होते—तेव्हा See the chapter |