Online Bible

- Advertisements -




यिर्मया 42:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे ऐकले आहे. पाहा, मी तुमच्या विनंतीप्रमाणे तुमचा देव परमेश्वराकडे प्रार्थना करीन. जे काही परमेश्वर उत्तर देईल, मी तुम्हास सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे म्हणणे ऐकले आहे; पाहा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वर तुमचा देव ह्याची प्रार्थना करीन व जे काही परमेश्वर तुमच्याविषयी सांगेल ते मी तुम्हांला कळवीन; तुमच्यापासून काही लपवणार नाही.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 यिर्मयाह संदेष्ट्याने उत्तर दिले, “मी तुमचे ऐकले आहे, मी निश्चितच याहवेह, तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या विनवणीप्रमाणे प्रार्थना करतो; आणि ते काय म्हणतात ते तुम्हाला मी सांगतो, मी तुमच्यापासून काही लपविणार नाही.”

See the chapter Copy




यिर्मया 42:4

Follow us:

Advertisements


Advertisements