यिर्मया 42:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आम्ही कोठे जावे व काय करावे याने आम्हास सांगावे म्हणून तुझा देव परमेश्वर याला विचार.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आम्ही कोणत्या मार्गाने जावे व काय करावे हे परमेश्वर आपला देव ह्याने आम्हांला दाखवावे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आम्ही काय करावे, कुठे जावे हे आम्हाला दाखवावे, म्हणून याहवेह, तुझ्या परमेश्वराला विनवणी कर.” See the chapter |