यिर्मया 41:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून त्यांनी त्यांची सर्व माणसे घेतली व नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी लढायला गेले. गिबोनाचे जे मोठे तलाव आहे तेथे त्यांना तो सापडला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा ते सर्व माणसे बरोबर घेऊन इश्माएल बिन नथन्या ह्याच्याशी लढण्यास गेले; त्यांनी गिबोनाजवळ मोठा तलाव आहे तेथे त्यांना गाठले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा त्यांनी आपले सर्व लोक गोळा केले आणि नथन्याहचा पुत्र इश्माएलशी युद्ध करण्यास ते निघाले. गिबोनजवळच्या महाकुंडापाशी त्यांनी त्याला गाठले. See the chapter |