यिर्मया 4:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 युद्धाचा झेंडा मी किती काळ पाहू? काय मला रणशिंग्याचा आवाज ऐकायला मिळेल? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मी ध्वजा कोठवर पाहू? कर्ण्याचा शब्द कोठवर ऐकू? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 किती काळ मी युद्धाचा ध्वज पाहणार आहे आणि केव्हापर्यंत रणशिंगाचा आवाज ऐकत राहणार? See the chapter |