Online Bible

- Advertisements -




यिर्मया 39:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सिद्कीयाच्या अकराव्या वर्षाच्या आणि चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरूशलेमेच्या तटबंदीला भगदाड पडले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षी चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी नगराच्या तटास त्यांनी खिंडार पाडले; अशा प्रकारे यरुशलेम हस्तगत केल्यावर असे झाले की,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि सिद्कीयाह राजाच्या राजवटीच्या अकराव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी त्यांनी नगराच्या तटाला खिंड पाडली.

See the chapter Copy




यिर्मया 39:2

Follow us:

Advertisements


Advertisements