यिर्मया 37:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आता यिर्मया लोकांमध्ये येत व जात होता, कारण आतापर्यंत त्यास बंदिशाळेत टाकले नव्हते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्या वेळी यिर्मयाचे लोकांत जाणेयेणे होते, कारण त्याला अद्यापि बंदिशाळेत टाकले नव्हते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 यावेळी यिर्मयाह अद्यापही बंदिवासात टाकला गेला नव्हता, त्यामुळे तो आपल्या इच्छेप्रमाणे लोकांमध्ये जाणे-येणे करू शकत असे. See the chapter |