यिर्मया 37:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “मी तुझ्याविरूद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरूद्ध व यरूशलेमेच्या लोकांविरूद्ध काय पाप केले आहे म्हणून मला बंदिशाळेत टाकले आहेस? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 यिर्मया सिद्कीया राजाला आणखी म्हणाला, “मी आपल्याविरुद्ध, आपल्या सेवकांविरुद्ध किंवा ह्या लोकांविरुद्ध कोणते पाप केले की, तुम्ही मला तुरुंगात टाकले? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर यिर्मयाहने सिद्कीयाह राजाला विचारले, “मी तुमच्याविरुद्ध किंवा तुमच्या अधिकार्यांविरुद्ध किंवा लोकांविरुद्ध कोणते पाप केले आहे, की मला तुरुंगवासाची शिक्षा व्हावी? See the chapter |