यिर्मया 36:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग ते अधिकारी बारूखाला म्हणाले, “जा, तू स्वतः आणि यिर्मयासुद्धा लपून राहा. तुम्ही कोठे आहात हे कोणालाही कळू देऊ नका.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग ते सरदार बारुखाला म्हणाले, “जा, यिर्मया व तू लपून राहा; तुम्ही कोठे राहाल हे कोणाला कळू देऊ नका.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अधिकारी नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाले, “तू आणि यिर्मयाह दोघेही लपून राहा. तुम्ही कुठे आहात हे कोणालाही कळवू नका.” See the chapter |