यिर्मया 36:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आता शाफानाचा मुलगा गमऱ्या, याचा मुलगा मीखाया परमेश्वराची सर्व वचने त्या पुस्तकातून ऐकली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मीखाया बिन गमर्या बिन शाफान ह्याने त्या ग्रंथातील परमेश्वराची सर्व वचने ऐकली, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 शाफानचा नातू, गमर्याहचा पुत्र, मिखायाह याने चर्मपत्रावर लिहिलेली याहवेहची सर्व वचने ऐकली, See the chapter |