यिर्मया 35:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण रेखाबाचा मुलगा योनादाबाच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेल्या आज्ञा पाळल्या, पण या लोकांनी माझे ऐकण्याचे नाकारले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याच्या वंशजांनी, आपल्या पूर्वजाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन केले आहे, पण हे लोक माझे ऐकतना. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 रेखाबचा पुत्र यहोनादाबच्या वंशजांनी आपल्या पित्याच्या आज्ञा संपूर्णपणे पाळल्या आहेत, पण या लोकांनी माझ्या आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे.’ See the chapter |