यिर्मया 34:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून यिर्मया संदेष्ट्याने परमेश्वराची ही सर्व वचने यरूशलेमेमध्ये सिद्कीया राजाला सांगितली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा यिर्मया संदेष्ट्याने ही सर्व वचने यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला यरुशलेमेत सांगितली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याप्रमाणे यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा सिद्कीयाह राजाला यरुशलेममध्ये हे सर्वकाही सांगितले. See the chapter |