Online Bible

- Advertisements -




यिर्मया 33:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परमेश्वर असे म्हणतो, “जर तू दिवस आणि रात्र या विषयीचा जो माझा करार तुमच्याने मोडवेल यासाठी की, दिवस आणि रात्र आपापल्या योग्यवेळी होऊ नयेत म्हणून,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 “परमेश्वर म्हणतो, दिवस व रात्र ह्यांविषयी जो माझा करार तो तुमच्याने मोडवेल, म्हणजे दिवसाचा व रात्रीचा जो नित्यक्रम तो नाहीसा होईल,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 “याहवेह असे म्हणतात, ‘मी दिवसाशी केलेला करार व रात्रीशी केलेला करार तुम्ही मोडू शकला, तर दिवस व रात्र योग्य समयी येणार नाहीत,

See the chapter Copy




यिर्मया 33:20

Follow us:

Advertisements


Advertisements