यिर्मया 32:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून मी माझ्या काकाचा मुलगा हानामेल याच्याकडून अनाथोथातले ते शेत विकत घेतले आणि मी त्यास सतरा शेकेल रुपे मोजून दिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग मी अनाथोथातले ते शेत माझा चुलतभाऊ हानामेल ह्याच्यापासून विकत घेतले व त्याला त्याचे मोल सतरा शेकेल रुपे तोलून दिले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग मी माझा चुलतभाऊ हानामेलला सतरा शेकेल चांदी देऊन अनाथोथ येथील ते शेत विकत घेतले. See the chapter |