Online Bible

- Advertisements -




यिर्मया 32:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 ज्या देशाविषयी तुम्ही म्हणता, ‘हे ओसाड आहे, तेथे कोणी मनुष्य व पशू नाहीत. तो खास्द्यांच्या हाती दिला आहे, मग त्या या देशात शेते खरेदी करतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 ज्या ह्या देशाविषयी तुम्ही म्हणता की तो ओसाड आहे, त्यात मनुष्य व पशू ह्यांचा मागमूस नाही, तो खास्द्यांच्या हाती गेला आहे, त्या ह्या देशात शेतांची खरेदी होऊ लागेल.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 या देशाबद्दल तुम्ही म्हणत, ‘हा देश उजाड झाला आहे, इथे माणसे आणि पशू यांचा मागमूस राहिलेला नाही, कारण हा बाबिलोनचे लोकांच्या हाती देण्यात आला होता,’ तिथे शेतांची खरेदी पुन्हा सुरू होईल.

See the chapter Copy




यिर्मया 32:43

Follow us:

Advertisements


Advertisements