Online Bible

- Advertisements -




यिर्मया 32:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 परमेश्वर असे म्हणतो, जसे मी हे सर्व मोठे अरिष्ट या लोकांवर आणले आहे, तसे ज्या चांगल्या गोष्टीविषयी मी तुमच्याशी बोललो आहे, त्या मी सर्व त्यांच्यासाठी करीन.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 कारण परमेश्वर म्हणतो, ज्या प्रकारे मी ह्या लोकांवर हे सर्व मोठे अरिष्ट आणले आहे त्याच प्रकारे त्यांच्या हितसंबंधाचे जे मी बोललो ते सर्व त्यांना प्राप्त करून देईन.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 “याहवेह म्हणतात ते असे: ही सर्व भयंकर संकटे मी या लोकांवर आणली, म्हणून आता मी त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे समृद्धी देईन.

See the chapter Copy




यिर्मया 32:42

Follow us:

Advertisements


Advertisements