Online Bible

- Advertisements -




यिर्मया 32:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 “पाहा! मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. माझ्यासाठी काही अवघड आहे काय?”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 “पाहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे; मला अवघड असे काही आहे काय?

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “मी, याहवेह, अखिल मानवजातीचा परमेश्वर आहे. मला कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे का?

See the chapter Copy




यिर्मया 32:27

Follow us:

Advertisements


Advertisements