Online Bible

- Advertisements -




यिर्मया 31:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 कारण प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या अन्यायात मरेल. जो प्रत्येकजण आंबट द्राक्षे खाईल, त्याचेच दात आंबतील.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तर प्रत्येक मनुष्य आपल्याच दुष्कर्मामुळे मरेल. जो कोणी आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दांत आंबतील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 कारण प्रत्येकजण स्वतःच्या पापांमुळे मरेल; जो कोणी आंबट द्राक्षे खाईल—त्याचेच दात आंबतील.

See the chapter Copy




यिर्मया 31:30

Follow us:

Advertisements


Advertisements