Online Bible

- Advertisements -




यिर्मया 31:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परमेश्वर असे म्हणत आहे, “तुझ्या भविष्यासाठी तुला आशा आहे.” “तुझे वंशज आपल्या सीमेत परत येतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 परमेश्वर म्हणतो, तुला भावी सुस्थितीची आशा आहे; तुझी मुले आपल्या सीमेच्या आत परत येतील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तुझ्या वंशजासाठी आशा आहे,” याहवेह असे जाहीर करतात. तुझी मुले आपल्या देशात परत येतील.

See the chapter Copy




यिर्मया 31:17

Follow us:

Advertisements


Advertisements