Online Bible

- Advertisements -




यिर्मया 30:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 पाहा, परमेश्वराचे क्रोधरूप तुफान सुटले आहे. ते तुफान निरंतर आहे. ते धुव्वा उडविणारी वावटळ दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळेल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 पाहा, परमेश्वरापासून क्रोधरूप तुफान सुटले आहे; धुव्वा उडवणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा. त्याचा प्रकोपात स्फोट होईल, दुष्टांच्या मस्तकावर ते एका वावटळीप्रमाणे येईल.

See the chapter Copy




यिर्मया 30:23

Follow us:

Advertisements


Advertisements