यिर्मया 30:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे. मी हे करीन कारण की, त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणीही या सियोनेची काळजी घेत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’ See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’ See the chapter |