यिर्मया 30:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 म्हणून जे प्रत्येकजण तुला खाऊन टाकतील ते खाऊन टाकले जातील, आणि तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. कारण ज्या कोणी तुला लुटले त्यांची लूट होईल आणि तुला लुटणाऱ्या सर्वांना मी लुटीस देईन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुला ग्रासून टाकणार्या सर्वांना ग्रासून टाकण्यात येईल आणि तुझे सर्व वैरी बंदिवान होऊन जातील; तुझे हरण करणार्यांचे हरण होईल, तुला लुटणार्या सर्वांना मी लुटवीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील. See the chapter |