यिर्मया 3:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “विश्वासहीन इस्राएल अविश्वासू यहूदापेक्षा अधिक नीतिमान ठरला आहे! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वर मला म्हणाला, “बेइमान यहूदापेक्षा मला सोडून जाणारी इस्राएल कमी दोषी आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेहने मला म्हटले, “विश्वासघातकी यहूदीयापेक्षा विश्वासहीन इस्राएल अधिक नीतिमान आहे. See the chapter |