यिर्मया 29:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण ते माझ्या नामाने लबाड भविष्य सांगतात. मी त्यांना बाहेर पाठविले नाही.” असे परमेश्वर म्हणतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण ते माझ्या नामाने तुम्हांला खोटा संदेश देतात; मी त्यांना पाठवले नाही, असे परमेश्वर म्हणतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण माझ्या नावाने ते खोटे संदेश देतात. मी काही त्यांना पाठविले नाही,” असे याहवेह जाहीर करतात. See the chapter |