यिर्मया 28:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो संदेष्टा शांतीविषयी भविष्य सांगतो त्या संदेष्ट्याचे वचन खरे ठरेल तेव्हा तो संदेष्टा खरोखरच परमेश्वराने पाठविलेला आहे हे समजेल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्याला पाठवले आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु जो संदेष्टा शांतीचा संदेश देत असे व त्याचे भविष्य खरे ठरताच, तो खरोखर याहवेहने पाठविला आहे, असे समजले जात असे.” See the chapter |