यिर्मया 28:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातील सर्व वस्तू घेऊन बाबेलास नेली ती मी दोन वर्षांच्या आत, परत या स्थानात आणीन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे ह्या स्थलातून घेऊन बाबेलास नेली ती सर्व दोन वर्षांच्या आत मी ह्या स्थळी परत आणीन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने लुटून नेलेली याहवेहच्या मंदिरातील सर्व पात्रे मी दोन वर्षात परत आणेन. See the chapter |