यिर्मया 28:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 “जा व हनन्याला सांग की, परमेश्वर असे म्हणतो, तू लाकडाचे जोखड तोडलेस, पण त्यांच्याऐवजी मी लोखंडाचे जोखड बनवीन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जा, हनन्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकली, पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखडे मी करीन.1 See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “जा आणि हनन्याहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात, तू लाकडी जोखड मोडलेस, पण त्याऐवजी तुझ्या मानेवर लोखंडाची जोखड येईल. See the chapter |