यिर्मया 28:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग हनन्या सर्व लोकांसमोर बोलला व म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘ह्याप्रमाणेच बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने लादलेले जोखड दोन वर्षाच्या आत मी प्रत्येक राष्ट्रांच्या मानेवरून काढून तोडून टाकीन.” मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि तो सर्व लोकांसमक्ष म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ह्याचप्रमाणे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याचे जू मी पुर्या दोन वर्षांच्या आत सर्व राष्ट्रांच्या मानेवरून उतरवून मोडून टाकीन.” मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि तिथे जमलेल्या समुदायाला उद्देशून हनन्याह म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: याचप्रकारे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवलेले जोखड मी दोन वर्षात तोडून टाकेन.” हे ऐकताच यिर्मयाह संदेष्टा तिथून चालता झाला. See the chapter |