यिर्मया 27:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदाचा राजा योशीया याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या राजाच्या आरंभी हे वचन परमेश्वरापासून यिर्मयाकडे आले. ते म्हणाले, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या आंरभी यिर्मयाला परमेश्वराचे हे वचन प्राप्त झाले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या आरंभी हा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला मिळाला: See the chapter |