यिर्मया 23:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तुम्ही संदेष्ट्याला असे विचारा, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तू संदेष्ट्याला विचार की, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला?’ See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तुम्ही संदेष्ट्याला सतत विचारता, ‘याहवेहने तुला काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’ See the chapter |