यिर्मया 23:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परमेश्वर असे म्हणतो “म्हणून पाहा! मी खोट्या संदेष्ट्यांविरूद्ध आहे, जे एकमेकांकडून माझे शब्द चोरतात आणि म्हणतात ते माझ्याकडून आले आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ह्यामुळे पाहा, जे संदेष्टे एकमेकांपासून माझी वचने चोरून घेतात त्यांच्याविरुद्ध मी आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “जे आपले संदेश एकमेकांपासून माझ्यापासून चोरतात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे,” याहवेह जाहीर करतात. See the chapter |