यिर्मया 23:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 माझा संराष्ट्र अग्नीप्रमाणे नाही काय? परमेश्वर असे म्हणतो. आणि तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे नाही काय? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्या हातोड्यासारखे नव्हे काय? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 याहवेह जाहीर करतात, “माझे वचन अग्नीसारखे ज्वलंत नाही काय? खडक फोडून त्यांचे तुकडे तुकडे करणार्या हातोडीसारखे ते नाही काय? See the chapter |