यिर्मया 23:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 संदेष्टे माझ्या नावाने खोटे भविष्य करतात, ते म्हणतात, मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे! मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ‘मी स्वप्न पाहिले आहे, स्वप्न पाहिले आहे,’ असे म्हणून माझ्या नावाने असत्य संदेश देतात, ते संदेष्टे काय बोलतात ते मी ऐकले आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “माझ्या नावाने खोटे संदेश देणारे संदेष्टे काय म्हणतात ते मी ऐकले आहे. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले! मला स्वप्न पडले!’ See the chapter |