यिर्मया 23:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वर असे म्हणतो, “मी काय फक्त जवळचा देव आहे आणि दूरवरचा देव नाही काय?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे आणि दूरचा देव नव्हे काय? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “मी केवळ जवळ असणाराच परमेश्वर आहे काय, दुरून बघणारा परमेश्वर नाही काय?” असे याहवेह जाहीर करतात. See the chapter |