यिर्मया 22:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण मी तुझ्याविरूद्ध नाश करण्यास विध्वंसक पाठवायचे मी निवडले आहे. शस्त्रांसहित मनुष्ये, ते तुझे चांगले गंधसरु तोडून त्यांना अग्नीत पाडतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तुझ्याविरुद्ध विध्वंसक त्यांच्या शस्त्रांनिशी सिद्ध करीन; ते तुझे निवडक गंधसरू तोडून अग्नीत टाकतील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी तुझ्याविरुद्ध विध्वंसकांची टोळी पाठवेन, प्रत्येक मनुष्य आपल्या शस्त्रांनी सुसज्ज असेल, ते तुझ्या सर्व उत्तम गंधसरूच्या तुळया कापतील आणि त्या तोडून अग्नीत टाकतील. See the chapter |