यिर्मया 22:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण जर तुम्ही जे वचन मी बोललो ते ऐकले नाही, तर परमेश्वर असे म्हणतो पाहा, मी माझीच शपथ वाहतो की या राजवाड्यांचा नाश होईल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर म्हणतो, “माझी शपथ, तुम्ही ही वचने ऐकली नाहीत तर हे मंदिर ओस पडेल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ” See the chapter |