यिर्मया 22:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मेलेल्यां करिता रडू नको आणि शोक करू नको, परंतू जे कोणी पाडावपणात गेले आहेत त्याच्यासाठी रडा, कारण तो परतून त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मृतासाठी रडू नका, त्याच्याकरता शोक करू नका; तर देशांतर करणार्यासाठी आक्रोश करा; कारण तो परत येणार नाही, त्याला त्याच्या जन्मभूमीचे पुन्हा दर्शन होणार नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मेलेल्यां राजासाठी रडू नका किंवा त्यांच्या हानीकरिता शोक करू नका; त्याऐवजी, जो बंदिवासात गेला आहे त्याच्यासाठी विलाप करा, कारण तो मायदेशी परत येणार नाही किंवा मातृभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही. See the chapter |