यिर्मया 21:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 खोऱ्यात आणि सपाट जागेतील खडकात राहणाऱ्या, पाहा! परमेश्वर असे म्हणतो, मी तुझ्याविरूद्ध आहे. जे तुम्ही असे म्हणता, आमच्यावर कोण हल्ला करेल? कोणी आमच्या भक्कम नगरीत येणार? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 “परमेश्वर म्हणतो, अगे खोर्यातील व पठारावरील रहिवासिनी, पाहा, जे तुम्ही म्हणता की, ‘आमच्यावर कोण चढाई करून येईल, आमच्या वस्तीत येण्याची कोणाची छाती आहे?’ त्या तुमच्याविरुद्ध मी उभा आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हे यरुशलेमा, मी तुझ्याविरुद्ध आहे, तुम्ही जे या खोर्यावर राहता खडकाळ पठारावरील रहिवासी, याहवेह असे म्हणतात; तुम्ही म्हणता, “आमच्याविरुद्ध कोण येईल? आमच्या वस्ती मध्ये कोण प्रवेश करेल?” See the chapter |