Online Bible

- Advertisements -




यिर्मया 21:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते असे, जेव्हा राजा सिद्कीयाने मल्कीयाचा मुलगा पशहूर आणि मासेया याचा मुलगा सफन्या याजक या दोघांना यिर्मयाकडे पाठवले. त्याने म्हटले,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 सिद्कीया राजाने मल्कीयाचा पुत्र पशहूर व मासेचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मयाकडे पाठवून सांगितले,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले जेव्हा सिद्कीयाह राजाने मल्कीयाहचा पुत्र पशहूर व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाहकडे पाठविले. ते त्याला म्हणाले,

See the chapter Copy




यिर्मया 21:1

Follow us:

Advertisements


Advertisements