Online Bible

- Advertisements -




यिर्मया 20:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुम्हास मुलगा झाला, असे बोलून माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलांना देऊन त्यांना आनंदी करणारा मनुष्य शापित असो,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 “तुला पुत्र झाला” हे वर्तमान माझ्या बापाला कळवून त्याला फार हर्षित करणारा मनुष्य शापित असो.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “तुला बाळ झाले आहे—पुत्र झाला आहे!” हा संदेश ज्या मनुष्याने माझ्या पित्यास कळविला, तो मनुष्य शापित असो, याव्दारे त्यांना मोठा आनंद झाला होता.

See the chapter Copy




यिर्मया 20:15

Follow us:

Advertisements


Advertisements