Online Bible

- Advertisements -




यिर्मया 20:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा. कारण त्याने खिन्न झालेल्या व्यक्तीचा जीव दुष्टांच्या हातातून सोडवला आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 परमेश्वरापुढे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा; कारण तो दुष्कर्म्याच्या हातून दीनाचा जीव वाचवतो.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 याहवेहचे स्तवन करा! याहवेहची स्तुती गा! दुष्टजनांच्या हातातून ते गरजवंताचे प्राण वाचवितात.

See the chapter Copy




यिर्मया 20:13

Follow us:

Advertisements


Advertisements