Online Bible

- Advertisements -




यिर्मया 2:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 नोफ आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे आणि तुझ्यातून गुलाम काढले आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 नोफ व तहपन्हेस ह्यांच्या लोकांनी तुला खाऊन टाकले आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मेम्फीस आणि तहपनहेसच्या सर्व लोकांनी तुमच्या कवट्यांना भेग पाडली आहे.

See the chapter Copy




यिर्मया 2:16

Follow us:

Advertisements


Advertisements