Online Bible

- Advertisements -




यिर्मया 2:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 “इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मला नाही काय? मग तो लूट का झाला आहे?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मलेला दास आहे काय? तर तो लूट का झाला आहे?

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जन्मापासूनच इस्राएल एक दास, गुलाम आहेत का? मग ते सगळ्यांची लूट का झाले आहेत?

See the chapter Copy




यिर्मया 2:14

Follow us:

Advertisements


Advertisements