Online Bible

- Advertisements -




यिर्मया 19:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग परमेश्वराने यिर्मयाला ज्या जागी भविष्य देण्यास सांगितले होते ती जागा म्हणजे तोफेत यिर्मयाने सोडले. मग तो परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहिला आणि सर्व लोकांशी बोलला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग परमेश्वराने यिर्मयाला तोफेत येथे जाऊन संदेश देण्यास पाठवले; तेथून तो आला व परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहून सर्व लोकांना म्हणाला,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 नंतर यिर्मयाह तोफेत येथे हा संदेश देऊन परतला, जिथे याहवेहने यिर्मयाहला भविष्यवाणी करण्यासाठी पाठविले होते, तिथे तो मंदिरापुढे थांबला व सर्व लोकांना उद्देशून म्हणाला,

See the chapter Copy




यिर्मया 19:14

Follow us:

Advertisements


Advertisements