यिर्मया 18:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि दुसऱ्या क्षणी, मी एखाद्या राष्ट्राबद्दल किंवा राज्याबद्दल ते बांधावे किंवा लावावे असे म्हणीन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवड करून ते मी स्थापीन असे मी एकदा बोललो, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि जर मी एखाद्या राष्ट्राची बांधणी करण्याची आणि वसविण्याची घोषणा केली, See the chapter |