Online Bible

- Advertisements -




यिर्मया 18:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 लबानोन पर्वतांवरचे बर्फ शिखरावरील खडकाला कधी सोडील काय? दूर पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी कधी आटेल काय?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 लबानोन पर्वताच्या शिखरावरील बर्फ कधी नाहीसे होते काय? दुरून खाली वाहत येणारे थंड पाणी आटते काय?

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 लबानोनच्या खडकाळ घसरणीचा बर्फ कधी वितळतो का? दूरच्या स्त्रोतातून वाहत येणारे थंड पाणी कधी वाहण्याचे थांबते काय?

See the chapter Copy




यिर्मया 18:14

Follow us:

Advertisements


Advertisements